* ब्रीद : दृष्टिकोण : ध्येय *

1) ब्रीद :    ‘होली क्रॉस मराठी हायस्कूलचे’ ब्रीद शुद्ध़, सत्य व प्रेम हे आहे.

    शुध्द अंतःकरणाने सत्याची कास धरून अज्ञानरूपी अंधःकार दूर सारून ज्ञानाची व प्रेमाची ज्योत तेवत ठेवणे.2) दृष्टिकोण:

जेथे प्रेम़, दय़ा, शांती
तेथे देवाची वसती


     आपण सर्व एकाच देवाची लेकरे आहोत या जाणीवेने सर्वांमध्ये एकत़ा, बंधुत़ा, समता व प्रेमाची भावना जागृत      करणे.त्याच बरोबर परमेश्वराच्या प्रेमाची ओळख पटविणे.


3) ध्येय :

     ज्ञानाच्या ज्योतीने इतरांच्या जीवनात विधायक सामाजिक परिवर्तन घडवून त्यांचे जीवन प्रकाशमय करणे म्हणजेच :-

*   चारिञ्यवान, कर्तव्यदक्ष, जवाबदार व कार्यक्षम विदयार्थी घडविणे.
*   बदलत्या युगाच्या आव्हानांना तोंड देण्यास सक्षम नागरिक बनविणे.
*   गरीब व निराधारांच्या गरजा जाणून सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देणे.
*   सुसंस्कृत़, सुजाण नागरिक घडविणे.